डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, राजेश बकाने यांना विधानसभेची टिकिट जाहिर

प्रतिनिधि : अरबाज पठान ( वर्धा )
महाराष्ट्रा मधे विधानसभे चे निवडणूक येत्या 20 नोवेम्बर मधे पार पडणार असून आज भारतीय जनता पार्टी ने आपली पहिली यादि जाहिर केली आहे.ज्याच्या मधे वर्धा सेलु विधानसभे मधून पुन्हा एक दा विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर तर हिंगनघाट सिंधी रेल्वे समुद्रपूर येथून समीर कुणावर यांना टिकिट मिळाले आहे. तर देवळी पुलगांव 2019 ला शिवसेना ला मिळालेला मतदार संघ या वेळेस बीजेपी ने आपल्या कड़े ठेवलेला आहे व राजेश बकाने यांना टिकिट जाहिर केलेले आहे. राजेश बकाने 2019 ला अपक्ष लडून दुसऱ्या नंबर वर राहले होते. या वेळेस पक्षा ने त्यांना उमेदवारी जाहिर केलेली आहे.
Related News
हिंगणघाट शहरात ‘जीवरक्षक फाउंडेशन’चे जीवदायी कार्य – दोन दुर्मीळ, निमविषारी सापांना जीवदान
13-Jul-2025 | Arbaz Pathan
बेपत्ता महिला व मुलगी उत्तर प्रदेशात सुखरूप सापडली – अल्लीपूर पोलिसांची तत्पर कारवाई
08-Jul-2025 | Arbaz Pathan